महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या महिला तालुकाध्यक्षपदी संगीता वाबळे यांची निवड


महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या महिला तालुकाध्यक्षपदी संगीता वाबळे यांची निवड

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या 

महिला तालुकाध्यक्षपदी बेलापूर बु// येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्त्या व साप्ताहिक राजरिपोर्टर च्या प्रतिनिधी सौ संगीता दत्तात्रय वाबळे यांची महाराष्ट्र वृत्तपत्र पत्रकार संघाच्या (श्रीरामपूर) महिला तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहिती पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजमोहंमद शेख यांनी दिली. श्रीरामपूर येथील पत्रकार संघाच्या मुख्य कार्यालयात झालेल्या पत्रकारांच्या बैठकीत सौ. संगीता वाबळे यांची या पदावर निवड करण्यात आली असून या निवडी बाबतचे पत्र पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संगीता वाबळे यापूर्वी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या शेवगाव महिला तालुका अध्यक्ष पदावर कार्यरत होत्या या पदावर असताना त्यांनी गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या अडी अडचणी सोडविण्याचे काम उत्कृष्ट पणे केलेले आहे. तसेच राजरिपोर्टर या साप्ताहिकात बेलापूर प्रतिनिधी म्हणून उत्कृष्टपणे पत्रकारिता केली आहे. त्यांचा या क्षेत्रातील अनुभव उत्कृष्ट कामगिरी पाहता त्यांची या पदावर निवड करण्यात आल्याचे पत्रकार संघाचे महासचिव शेख फकिर मोहंमद यांनी सांगितले. त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघ संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, प्रदेश महासचिव शेख फकीर मोहंमद, प्रदेश कार्याध्यक्ष अमीरभाई जहागीरदार, प्रदेश उपाध्यक्ष बी.के. सौदागर, प्रदेश उपाध्यक्ष फिरोज भाई पठाण, प्रदेश सचिव किशोर गाढे, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विलासराव पठारे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष रियाज भाई पठाण, मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष अरुण त्रिभुवन, पुणे जिल्हाध्यक्ष मिलिंद शेंडगे, पुणे जिल्हा सचिव अफजल खान, पुणे शहराध्यक्ष हनीफभाई तांबोळी, नाशिक जिल्हाध्यक्ष उस्मान के. शेख, नासिक जिल्हा कार्याध्यक्ष मनसुरभाई पठाण, नाशिक जिल्हा सचिव वहाब खान, नाशिक शहराध्यक्ष 

नाशिक शहर उपाध्यक्ष अन्वर पठाण, चांदवड तालुका अध्यक्ष सुखदेव केदारे, येवला तालुका अध्यक्ष सूर्यकांत गोसावी, अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजमोहंमद शेख, इलेक्ट्रॉनिक मिडीया अहमदनगर जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, राहाता तालुकाध्यक्ष विजय खरात, शेवगाव तालुकाध्यक्ष सज्जाद भाई पठाण, शेवगाव शहराध्यक्ष उगलमुगले, शेवगाव तालुका उपाध्यक्ष जिशान काजी, वैजापूर तालुकाध्यक्ष मुअज्जमभाई शेख, चांदवड तालुका उपाध्यक्ष राहुल गायकवाड, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुभाषराव गायकवाड,श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष गुलाबभाई शेख (वायरमन), श्रीरामपूर शहर उपाध्यक्ष जावेदभाई शेख, कोपरगाव तालुकाध्यक्ष अशोक कोपरे, कोपरगाव शहराध्यक्ष हनीफभाई शेख, अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष अब्दुल्ला भाई चौधरी,अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद ईदरीसभाई शेख, संगमनेर तालुकाध्यक्ष दस्तगीर शाह, संगमनेरशहराध्यक्ष शाहनवाज बेगमपूरे, मालेगाव शहराध्यक्ष मोहंमद इलियास छोटेमिया, मनमाड शहराध्यक्ष अनिल देवरे, अकबरभाई शेख अमीर बेग मिर्झा, अरुण बागुल, रमेश शिरसाठ, आदि व इतर सर्व पत्रकार संघाचे सदस्य व सभासद महाराष्ट्र वृत्तपत्र पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांनी अभिनंदन अरुण पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News