श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यात रामभक्तांनी सहभागी व्हावे -ह.भ.प.भास्करगिरी महाराज!! नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेशाचे पूजन करून श्रीराम मंदिर निधी संकलन अभियानाचा शुभारंभ


श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यात रामभक्तांनी सहभागी व्हावे -ह.भ.प.भास्करगिरी महाराज!!  नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेशाचे पूजन करून श्रीराम मंदिर निधी संकलन अभियानाचा शुभारंभ

माळीवाडा येथे देवगड देवस्थानचे महंत हभप भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते श्री विशाल गणेश मंदिरात निधीच्या पावती पुस्तकाचे पूजन व महाआरती करून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास तर्फे श्रीराम मंदिर निधी संकलन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी जिल्हा संघचालक डॉ.रवींद्र साताळकर,शहर संघ चालक शांतीभाई चन्दे,जिल्हा कार्यवाह श्रीकांत जोशी,शहर कार्यवाह हिराकांत रामदासी,निधी संकलन अभियान जिल्हा संयोजक गजेंद्र सोनवणे,जिल्हा सहसंयोजक अनिल रामदासी,महेंद्रभाई चन्दे,अँड.जय भोसले,शहर सह संयोजक आकाश घोलप,सुनिल नाळकेे. विजय गुदेजा. प्रफुल्ल सावंत. संजय सावंत. देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर,विश्वस्त पंडितराव खरपुडे,अशोकराव कानडे,संगमनाथ महाराज,रामकृष्ण राऊत,विजय कोथिंबिरे,पांडुरंग नन्नवरे,रंगनाथ फुलसौंदर,चंद्रकांत फुलारी,गजानन ससाणे,संजय चाफे आदी उपस्थित होते.(छाया अमोल भांबरकर)

नगर-(प्रतिनिधी संजय सावंत) अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण कार्यास शुभारंभ झाला ही जगभरातील हिंदूंसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.श्रीराम मंदिर हे राष्ट्र मंदिर स्वाभिमानाचे प्रतीक आहे.प्रभु रामचंद्रांच्या मंदिर निर्माणात सर्वांचा सहभाग असावा,यासाठी मंदिर निर्माण समितीच्या वतीने मोठ-मोठ्या शहरांपासून गावपातळीवरील भाविकांचा हातभार असावा.या उद्देशाने मदत निधी संकलन सुरु केले आहे.आयोद्धेतील श्रीराम मंदिर हा प्रत्येकाचा आस्थेचा,भावनेचा प्रश्न असल्याने यात प्रत्येकाचे योगदान असावे.या कार्यात नगरमधील जास्तीत-जास्त श्रीराम भक्तांना सहभागी व्हावे,असे आवाहन महंत हभप भास्करगिरी महाराज यांनी केले.

 माळीवाडा येथे देवगड देवस्थानचे महंत हभप भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते श्री विशाल गणेश मंदिरात निधीच्या पावती पुस्तकाचे पूजन व महाआरती करून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास तर्फे श्रीराम मंदिर निधी संकलन अभियानाचा puकरण्यात आला.याप्रसंगी जिल्हा संघचालक डॉ.रवींद्र साताळकर,शहर संघ चालक शांतीभाई चन्दे,जिल्हा कार्यवाह श्रीकांत जोशी,शहर कार्यवाह हिराकांत रामदासी,निधी संकलन अभियान जिल्हा संयोजक गजेंद्र सोनवणे,जिल्हा सहसंयोजक अनिल रामदासी,महेंद्रभाई चन्दे,अँड.जय भोसले,शहर सह संयोजक आकाश घोलप,देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर,विश्वस्त पंडितराव खरपुडे,अशोकराव कानडे,संगमनाथ महाराज,बाळुमहाराज. रामकृष्ण राऊत,विजय कोथिंबिरे,पांडुरंग नन्नवरे,रंगनाथ फुलसौंदर,चंद्रकांत फुलारी,गजानन ससाणे,संजय चाफे,विक्रम राठोड,सुनील नाळके,संजय सावंत,वर्धमान पितळे,हर्षल फुलारी,महेश थोरात,सुनील नागोरी,सुशीलजी आदी उपस्थित होते .                                            याप्रसंगी रामभक्तांनी उस्फुर्तपणे निधी देऊन योगदान दिले.शहरातील रामभक्त मोठ्या संख्येनी उपस्थित होते.यावेळी राजीव गांधी पतसंस्थेचे चेअरमन अँड.उद्धवराव दुसुंगे यांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश दिला.तसेच या वेळी अनेक दानशूरांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला.                                                                                      

जाहिरात
Search
विडिओ
Recent News