ब्राह्मण सभेची कोपरगाव कार्यकारिणी जाहीर


ब्राह्मण सभेची कोपरगाव कार्यकारिणी जाहीर

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव - नुकतीच सन २०२१ ते २०२४ ब्राह्मण सभेची कोपरगाव कार्यकारिणी जाहीर झाली असून यात अध्यक्षपदी मकरंद पुरुषोत्तम कोऱ्हाळकर,उपाध्यक्ष गोविंद पांडुरंग जवाद ,उपाध्यक्ष बाळकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी,खजिनदार  जयेश जयंत बडवे,सह खजिनदार योगेश अशोकराव कुलकर्णी,सचिव सचिन देविदास महाजन,सहसचिव संदीप विजयकुमार देशपांडे,संघटक  महेंद्र मुरलीधर कुलकर्णी,संघटक गौरीष विजय लहुरीकर तर  संचालक पदी सुधाकर गोपाळराव उर्फ सुधाप्पा कुलकर्णी ,ऐश्वर्यालक्ष्मी संजयराव सातभाई,संजीव दत्तात्रय देशपांडे,वसंतराव लक्ष्मणराव ठोंबरे,प्रसाद सुभाष नाईक,अनिल खंडेराव कुलकर्णी,श्रध्दा गोविंद जवाद,वंदना जगमोहन चिकटे,अजिंक्य प्रदीप पदे,सदाशिव अरविंद धारणगांवकर. आदींची कार्यकारिणी पदी निवड झाली असून सर्व नवनियुक्त सदस्याचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News