गावठी रिव्हाल्हर जवळ बाळगणारा आरोपी बारामती शहर पोलिस स्टेशने केला जेल बंद.


गावठी रिव्हाल्हर जवळ बाळगणारा आरोपी बारामती शहर पोलिस स्टेशने केला जेल बंद.

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक

बारामती शहर पोलिस स्टेशन हद्दीत सह.पोलीस निरीक्षक श्री प्रकाश वाघमारे व गुन्हे शोध पथकाचा स्टाफ पो.ना.रूपेश साळुंखे ,पो.काॅ.सुहास लाटणे ,दशरथ इंगोले, योगेश कुलकर्णी, तुषार चव्हाण, अकबर शेख,मा.पोलिस अधिक्षक पुणे ग्रामीण यांचे शस्त्र बाळगणारे रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेक करणे बाबत दिलेल्या सुचने प्रमाणे बारामती शहर हद्दीतील ग्रामपंचायत इलेक्शनचे व वाढते गुन्हेयाच्या अनुषंगाने खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना बारामती हाॅस्पिटलचे मागे ०१:४५वा. चे.सुमारास रेकॉर्ड वरील गुन्हेगार प्रतिक भालचंद्र शिंदे वय २५ वर्षे रा.हरीकृपानगर इंदापूरोड ता.बारामती जिल्हा पुणे यावर यापुर्वी ३१६/२०२० भारतीय हत्यार कायदा कलम ३.२५ प्रमाणे गुन्हा दाखल असलेला व त्यांचेकडून पुर्वी दोन पिस्टल जप्त करण्यात आलेला गुन्हेगार संशयित रीत्या फिरत असताना मिळून आला त्यास पोलिसांनी विचारले इकडे कोणत्या कामासाठी आला असे त्याने उडवा उडविची उत्तरे देवुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला असता त्यास शिताफीने पकडला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News