दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी काँग्रेस सेवादल, अहमदनगर यांच्या वतीने अहमदनगर ते नाशिक किसान रॅली काढण्यात आली


दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी  काँग्रेस सेवादल, अहमदनगर यांच्या वतीने अहमदनगर ते नाशिक किसान रॅली काढण्यात आली

पाठिंबा देण्यासाठी माननीय नामदार प्रदेशाध्यक्ष काँग्रेस आय बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी; अहमदनगर जिल्हा काँग्रेस सेवाद यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे यांच्यासह काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलासराव औताडे, आमदार लहू कानडे, हिरालाल पगडाल सर, ज्ञानदेव वाफारे, सुरेश झावरे पाटील, अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमीटीचे अध्यक्ष किरण काळे तसेच सेवादल  काँग्रेस शेवगाव शहर अध्यक्ष  गीता मरकड. जिल्ह सेक्रेटरी कॉंग्रेस सेवा दल समीर काझी  कॉंग्रेस सेवा दल संघटक      प्रकाश तुजारे. कॉंग्रेस सेवा दल तालुका समन्वय असिफ काझी .कॉंग्रेस सेवा दल तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे.कॉंग्रेस  सेवा दल शहर अध्यक्ष जमीर शेख व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         अहमदनगर जिल्हा काँग्रेस सेवादल यांचे राहुरी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने दिल्ली येथे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणाऱ्या यावेळी माजी तालुकाध्यक्ष पंढरीनाथ पाटील अमृत धुमाळ काँग्रेस पक्ष अध्यक्ष बाळासाहेब आढाव डॉक्टर जयंत कुलकर्णी संजय पोटे मार्केट कमिटीचे संचालक पानसरे भाऊसाहेब पवार भाऊसाहेब गडाख पाटील यांनी रॅली ला शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News