मळद जोशी समाजातील पहिले ऊस उत्पादक काळाआड


मळद जोशी समाजातील पहिले ऊस उत्पादक काळाआड

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक

नाव पंडित तुळशीराम गोंडे मिरज मधील तसेच पंचक्रोशीतील जोशी समाजातील एकमेव असे ऊसउत्पादक बागायतदार तसेच समाजामध्ये अत्यंत भरीव स्वरूपाचे असे योगदान तसेच गोरगरीबांना कोणत्याही प्रकारचे मदत करणारे आणि कोण आहे ग कोणीही गरजूला आपलेसे मानून त्याच्या गरजेपोटी त्याला मानाची वागणूक देऊन त्याला हवी ती मदत करणारे व्यक्तिमत्व आणि गरीब परिस्थितीतून वर आलेला माणूस शून्यातून विश्व निर्माण करणारा माणूस अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून वर येऊन शून्यातून विश्व निर्माण करून आपल्या कुटुंबाला तसेच आपल्या समाजाला व्यवस्थितरीत्या सावरून एक प्रकारच्या एक प्रकारचा आदर्श घालून दिलेला आहे हे असे व्यक्तिमत्व आहे न भूतो न भविष्यती खूप अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून वर येऊन व त्या परिस्थितीवर मात करून या व्यक्तीने शून्यातून विश्व निर्माण केलेली आहे अशा व्यक्तीस त्रिवार मुजरा तसेच त्यांच्या मूर्ती व मंदिराचे काम त्यांच्या दोन मुलांनी पूर्ण केले याचे कारण असे की आत्ताचे आपली चांगली सुदैवाने चांगली परिस्थिती आहे आर्थिक परिस्थिती आहे ही परिस्थिती आमच्या वडिलांना मुळेच आहे असे त्यांच्या दोन मुलांचे म्हणणे आहे येणाऱ्या पिढीने आमचे नाही नाव काढले तरी चालेल पण माझ्या वडिलांचे नाव आदराने घेतले पाहिजे किंवा त्यांच्यामुळेच आज आपण या परिस्थितीत आहे हे त्यांच्या मनोमन भिनले पाहिजे एवढाच येतो आणि वडिलांच्या प्रेमापोटी या सर्व गोष्टी झालेले आहे बाकी सर्व परमेश्वराच्या कृपेने.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News