गरजु महिलांना रोजगार देण्यात यावा


गरजु महिलांना रोजगार देण्यात यावा

भालचंद्र महाडिक प्रतिनिधी:

आज दिनांक 03/01/2021 ला मा. केंद्रीय मंत्री नितिन जी गडकरी यांनी फिनले मिल अचलपुर सुरु करण्या करिता केलेल्या सहकार्य बद्दल  व तसेच खादी ग्राम उद्योग ला लागनारा धागा फिनले मिल कडून खरेदी करावा या करिता दिलेल्या आदेशा बद्दल  गिरणी कामगार संघ सलग्न भारतीय मजदूर संघ यांचे पदाधिकारी व भारतीय जनता पार्टी अचलपुर शहर मंडल तर्फे त्यांच्या निवास्थानी भेट घेऊन आभार मानले व मिल मधे रोजगार वाढ़ि च्या दृष्टिने 52000 स्पिण्डल  उत्पादन  वाढवावे तसेच कपड़ा खाते लवकर सुरु करण्यात यावे  लघु उद्योग ला वाव मिलण्या करिता अचलपुर तहसील मधील 2000 गरजु महिलांना चरखा वाटप करून रोजगार देण्यात यावा याबाबत सकारात्मक चर्चा झाली व या मागण्या पूर्ण करण्याचे  मा. नितिन जी यानी आश्वासन दिले व तसेच अचलपुर येथील फिनले मिल ला लवकरात लवकर भेट देण्याचे आश्वसान दिले या वेळी श्री  मिलिंद जी देशंपाण्डे तसेच कामगार संघटने च्या वतीने  विलास चावरे दिनेश उघड़े गिरिश भोयर उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News