नगर मधील व्ही आर डि ई बंद होणार असल्याने असंख्य कुटुंबे होणार उध्वस्त..शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन


नगर मधील व्ही आर डि ई बंद होणार असल्याने असंख्य कुटुंबे होणार उध्वस्त..शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

 नगर मधील व्ही आर डि ई बंद होणार असल्याने असंख्य कुटुंबे उध्वस्त होणार असल्याने शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली यावेळी माजी शहरप्रमुख संभाजी कदम ,युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड ,माजी महापौर भगवान फुलसुंदर ,संजय शेडगे ,दत्ता कावरे ,सचिन शिंदे ,प्रशांत गायकवाड़ , शाम नळकांडे ,विजय पठारे  दत्ता जाधव ,संतोष गेनपा ,मुना भिगारदीवे ,संतोष तनपुरे ,बापूसाहेब बनकर ,अनिल निकम ,विशाल गायकवाड़ ,स्वप्नील ठोसर ,अक्षय नागपुरे आदी उपिस्थत होते ( फोटो - राजू खरपुडे ,नगर)

नगर (- प्रतिनिधी संजय सावंत) संपूर्ण भारतात नगरचे नाव व्ही आर डी  ई  मुळे परिचित आहे . परंतु आता हि संस्था नगरमधील आपले युनिट बंद करून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित होत आहे .त्यामुळे या संस्थेवर अवलंबून असलेली २००० हजार कुटूंबे उध्वस्त होणार आहे .तसेच याचा बाजारपेठ व अर्थ व्यवस्थावर मोठा परिणाम होणार आहे .तरी याबाबत आपण स्वतः लक्ष घालून केंद्र सरकार च्या संरक्षण खात्याशी संपर्क साधून हि संस्था या ठिकाणाहून जाऊ नये यासाठी मार्ग काढण्यात यावा 

असे निवेदन शिवसेनेच्या वतीने देण्यात येऊन जिल्हाधिकारी यांचेशी चर्चा करण्यात आली यावेळी माजी शहरप्रमुख संभाजी कदम ,युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड ,माजी महापौर भगवान फुलसुंदर ,संजय शेडगे ,दत्ता कावरे ,सचिन शिंदे ,प्रशांत गायकवाड़ ,शाम नळकांडे ,विजय पठारे ,दत्ता जाधव ,संतोष गेनपा ,संग्राम कोतकर ,मुना भिगारदीवे ,संतोष तनपुरे ,बापूसाहेब बनकर ,अनिल निकम ,विशाल गायकवाड़ ,स्वप्नील ठोसर ,अक्षय नागपुरे आदी उपिस्थत होते. केंद्र सरकारने जो स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे तो मागे घेण्यात यावा व हजारो कुटूंबे उध्वस्त होण्यापासून वाचवण्यात यावीत हि मागणी करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले म्हणाले कि या विषयावर लवकरच एक बेठक घेण्यात येईल 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News