वास्तव फाऊंडेशनच्यावतीने राजेंद्र बंब यांचा सत्कार !!


वास्तव फाऊंडेशनच्यावतीने राजेंद्र बंब यांचा सत्कार !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव शहरातील प्रसिद्ध व्यापारी  राजेंद्र ट्रेडिंग चे मालक मा. राजेंद्रशेठ बंब यांची कोपरगाव किराणा मर्चंट च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

 त्याचा या निवडीबद्दल वास्तव फाऊंडेशन,कोर्ट रोड परिसरातील व्यापारी यांच्या वतीने आज सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राजेंद्र बंब म्हणाले कि या पुढील काळात जनसेवेसाठी मी तुमच्या सोबत आहे  व अबाल वृद्धांची आपण सेवा करू व आपल्या परिसराची एक वेगळी ओळख निर्माण करू असे सांगून त्यानी सर्वांच्या आभार मानले यावेळी मा.शिवसेना शहरप्रमुख सनी वाघ,नाजीमभाई मंसुरी, राजेश  मंटाला, बालमभाई मन्सुरी,नितीन सोळके,वास्तव फोंडेशन चे अध्यक्ष नितीश बोरुडे, सिद्धार्थ शेळके, प्रसाद निकम, सोमनाथ जाधव, अजर शेख, सोनू पिंजारी, वैशालिताई आढाव, गुड्डू पिंजारी, अमित आगलावे, रोहित शिंदे, निलेश जगदाळे, अमोल शिंपी,अभी निकम, दर्शन बाभूळके, प्रशांत बोरावके, व इतर सभासद यावेळी हजर होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News