राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश निलेश शेंडगे


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश निलेश शेंडगे

सुरेश बागल दौंड प्रतिनिधी:दि.४/१/२०२० रोजी पुणे येथे आमचे  यवत गावचे कार्यकर्ते श्री निलेश बाबा  शेंडगे यांचा सौ. सुप्रिया ताई सुळे खासदार बारामती , सौ रुपाली ताई चाकणकर महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष,श्री तुषार रमेश आप्पा थोरात ,युवानेते दौंड तालुका  श्री मंगेश भाऊ रायकर, समता परिषद कार्याध्यक्ष दौंड  तालुका  श्री तात्यासाहेब ताम्हणे ,युवा नेते दौंड तालुका यांची आठ दिवसापूर्वी मंगेश रायकर यांच्या बरोबर चर्चा केली व निलेश शेंडगे बोलले की आम्हाला राष्ट्रवादीत प्रवेश करायचा आहे मग सुप्रियाताई यांचा वेळ घेऊन त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला. त्यानिमित्ताने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादीत  मी बोललो ते करून दाखवलं असे सांगण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News