सत्त्याचा प्रहार जागतिक असंघटित कामगार कॉमन श्रमिक संघाच्या महाराष्ट्र कार्य निरीक्षक पदी अर्जुन शेलार यांची निवड


सत्त्याचा प्रहार जागतिक असंघटित कामगार कॉमन श्रमिक संघाच्या महाराष्ट्र कार्य निरीक्षक पदी अर्जुन शेलार यांची निवड

 सत्त्याचा प्रहार जागतिक असंघटित कामगार कॉमन श्रमिक संघ हा अराजकीय ,व धर्मनिरपेक्ष सामाजिक संघ आहे.संघा मार्फत अन्याय, अत्याचार पिडीत , गोरगरीब हिंसाचार पिडीत लोकांना कायदेशीर मार्गाने मदत करणारा व सर्व जाती धर्माच्या लोकांना मदत करण्यासाठी संघाची स्थापना करण्यात आलेला आहे. संघाचे काम हे भारतीय राज्य घटनेचा कायद्या नुसार चालत आहे.दिनांक २/१/२०२१ रोजी अर्जुन नारायण शेलार यांची महाराष्ट्र कार्य निरीक्षक म्हणून नियुक्ती भालचंद्र महाडिक व संगिता भिसे  केली , नियुक्ती पत्र देताना अनिल मोरे,प्रशांत थोरात व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News