क्रांती ज्योती साविञीबाई फुले जयंती.


क्रांती ज्योती साविञीबाई फुले जयंती.

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:आज.दि.3जानेवारी 2021रोजी क्रांतीज्योती साविञीबाई फुले जयंती निमीत ठाणे शहर जिल्हा महिला काँग्रेस च्या वतीने ठाण्यातील महिला काँग्रेस पदाधीकारी सन्मानार्थ सावित्रीबाईच्या लेकी म्हणून सन्मान करण्यात आला कोरोना महामारीच्या संकट काळात ठाणे शहर ,जिल्हा महिला काँग्रेस च्या पदाधिकार्यांनी  चांगली कामगिरी केल्याबद्दल  महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष अॕड्.सौ चारूलताताई  टोकस यांनी महिल्यांच्या सन्मानर्थ "कोरोना" योध्दा सर्टिफिकेट दिली आहेत.30महिला पदाधिका यांना ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटिच्या प्रभारी प्रदेश सचिव सौ.कविता कटकधोंड आणि सौ,शिल्पाताई सोनोने अध्यक्ष ठाणे शहरजिल्हा महिला काँग्रेस कमिटी यांच्या हस्ते "कोरोना योध्दा" सर्टिफिकेट शाॕल पुष्पगुच्छ देवून सावित्रीच्या लेकी म्हणून आजच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त  सन्मानित करण्यात आले.या वेळी कु सम्रूध्दी या सावित्री माईच्या वेशभूषेतील बालीकेने सावीत्रीबाईंच्या जीवनावर भाषण केले

कार्यक्रमात ठाणे शहर (जि)महिला काॅंग्रेस कमिटी उपाध्यक्षा सौ उर्मिला सावंत उपाध्यक्षा श्रीमती निशा काबंळी, सचिव म.प्र.महिला निर्मला जोशी, माजी नगरसेविका सौ.आशा सुतार, सचिव सौ.वसुधा गायकवाड , सचिव रुची सुद्रिक, ब्लाॅक अध्यक्षा सौ ललिता पंडागळे.ब्लाॅक अध्यक्षा सौ भारती कोळी, ब्लॉक अध्यक्षा शहनाज खान,ब्लाॅक उपाध्यक्षा सौ मिना कांबळी,  निर्मला खरवार उपाध्यक्ष संगिता कोटल, वार्ड अध्यक्ष सौ. आशा गोखले, सचिव जुलेखा सिद्दिकी श्रीमती लिला समखेडकर, सौ भारती निर्मळे, मानसी भाटकर सौ . राधा जाधव,सौ.सुमन गवारी,रेश्मा गोखले,  इत्यादी तमाम महिला पदाधिकारी यांना सन्मानित करण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News