अहमदनगर. (प्रतिनिधी संजय सावंत) .सामान्य गरीब रुग्णांना अल्प दरात सेवा देण्याची आचार्य श्री यानी संकल्पना मांडली.. आदर्श ऋषी आणि सहकाऱ्यांनी ती प्रत्यक्षात आणली संतोष बोथरा सर्व सहकारी मित्रांनी ती पूर्णत्वास आणली .मात्र डॉक्टर आशिष भंडारी डॉक्टर गोविंद कासट आणि सेवाभावी डॉक्टरांनी निस्पृह सेवेचं कलश चढवून आनंद ऋषी डायलिसिस विभाग आज देशात अग्रेसर केलाय..केवळ सुसज्ज आधुनिक सामुग्री नव्हे तर प्रत्येक कर्मचारी हा अदब शिर सेवाभावी हे येथील वैशिष्ट्य असून संकेत पुरोहित यांना मिळालेला किडनी वॉरियर्स योद्धा हा देश पातळीवरील पुरस्कार हे त्याचेच द्योतक असल्याचे प्रतिपादन नवनीत विचार मंच चे आणि नगर पर्यटन महोत्सव चे अध्यक्ष सुधीर मेहता यानी केले.. संकेत पुरोहित यांचा गौरव म्हणजे संपूर्ण हॉस्पिटलचा सन्मान असल्याच्या शब्दात सुधीर मेहता यांनी आनंद ऋषी हॉस्पिटलच्या निरपेक्ष रुग्ण सेवेचा गौरव केला..डॉक्टर आशिष भंडारी..किडनी विकार तज्ञ डॉक्टर गोविंद कासट प्रकाश मुनोत दिपक धेंड पत्रकार संजय सावंत. डॉक्टर यशोडीपा कांकरिया Paramjeet सभरवाल dipak dhend ,,,Ravi borse adity paese Satish sancheti prakash gade Ramesh Savant Sanjay savanthe ,,पेशंट आणि पालक तर तंत्रज्ञ कर्मचारी बाळासाहेब लाहरे बाळू दळवी तुषार गाडेकर प्रवीण बोर्ड छाया गादे प्रज्ञा कुलकर्णी आदींनी यावेळी संकेत पुरोहित यांचा सन्मान केला नेहमी इतरत्र रुग्ण आणि पेशंट यांचा वेगळाच सामना रंगतो पण आनंद ऋषितल्या या आगळ्या सन्मानाने सगळ्यांनाच सुखावून गेला..
आदींनी यावेळी संकेचा सन्मान केला .
यावेळी मेहता यानी korona काळात रुग्णांची अक्षरशः लूट केली ..लाखाच्या आत कुणाचेच बील येत नव्हते अशावेळी प्रकर्षाने आनंद ऋषीच्या माफक दरातील सेवेने रुग्णांना फायदा झाला..असे सांगितले..
आनंद दर्शन डायलिसिस क्लब..
डायलिसिस रुग्णांसाठी आनंद दर्शन डायलिसिस क्लब सुरू करणार असून किडनी रुग्णांना वैद्यकीय मार्गदर्शन त्यांच्या जागृती आणि प्रसंगी आर्थिक सहकार्य देण्याची घोषणा मेहता यानी केली.
डॉक्टर आशिष भंडारी यांनी या क्लब ला संपूर्ण मार्गदर्शनाचे आश्वासन दिले. डॉक्टर गोविंद कासट यानी लवकरच किडनी रुग्णांसाठी हेल्पलाइन सुरू होत असून त्याचा रुग्णांनी फायदा घ्यावा असे आवाहन केले .
जगभरातील किडनी वरियार योध्यांसाठी देण्यात येणारा पुरस्कार महाराष्ट्रातील रोज दोन हजार डायलिसिस आणि सर्व उच्च वैद्यकीय सेवा देणाऱ्या आनंदऋषी डायलिसिस विभागाचे मुख्य तंत्रज्ञ संकेत पुरोहित यमा दुबई येथे झालेल्या कार्यक्रमात ऑनलाईन देण्यात आला ..यावेळी Paramjeet sabharvaal यांनी पुढच्या वर्षी सर्वोत्कृष्ट रुग्णसेवेचा पुरस्कार अनंदृशिला मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली अनंदृ ऋषी हॉस्पिटलच्या डायलिसिस विभागाचे प्रमुख तंत्रज् संकेत पुरोहित यांना किडनी योध्दा पुरस्कार दुबई येथे ऑनलाईन पुरस्कार मिळाल्याबद्दल ऋग्नानिंच भावपूर्ण केला यावेळी प्रशासनाधिकारी डॉक्टर आशिष भंडारी .किडनी विभागप्रमुख डॉक्टर गोविंद कासट नवनीत विचार मंच चे अध्यक्ष सुधीर मेहता डॉक्टर यशोडिपा कांकरिया आणि
यावेळी ,परम जीत सभर वाल दिपक ढेंड रवि बोरसे आदित्य पावसे सतीश संचेती प्रकाश गडे रमेश सावंत हे पेशंट आणि पालक तर अत्यंत सेवाभावी असा कर्मचारी वर्ग तंत्रज्ञ बाळासाहेब लहरे बाळू दळवी तुषार गाडेकर प्रवीण बोर्ड छाया गडे प्रज्ञा कुलकर्णी आदी उत्साहाने सहभागी झाले होते.