अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद कोपरगाव नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न


अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद कोपरगाव नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव -आठरा पगड जाती धर्मातील सर्वांना सामावून एकत्र घेऊन अ.भा.महात्मा फुलें समता परिषदे च्या नूतन पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड करण्यात आली. या वेळी कोपरगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री.मंगेश पाटील,हिंदूवाडा मंडळाचे संस्थापक श्री.बाळासाहेब रुईकर,व माजी नगरसेवक कृष्णा आढाव यांच्या हस्ते गळ्यातील उलींची मफलर व गुलाब पुष्प देऊन आगळा वेगळा  सत्कार करण्यात आला व सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

या वेळी तालुका पदाधिकाऱ्यांच्या निवड करण्यात आली, ती पुढीलप्रमाणे 

कोपरगाव तालुका अध्यक्ष श्री. संतोष ( बापू ) वढणे,श्री.रमेश टिक्कल तालुका उपाध्यक्ष,श्री. संदीप अनर्थे तालुका उपाध्यक्ष, श्री. विशाल निकम तालुका संघटक , श्री.संतोष जाधव तालुका प्रसिद्धी प्रमुख,श्री.मयूर बोरावके तालुका सहसचिव,श्री.किरण थोरात शहर उपाध्यक्ष,श्री.रवींद्र राऊत शहर सहसचिव,श्री.गिरीश हिवाळे शहर संघटक,श्री.सतीश भुजबळ शहर कार्यकारणी सदस्य,श्री.विशाल निकम,श्री.बाळकृष्ण जाधव या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला..

जाहिरात
Search
विडिओ
Recent News