महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हा अध्यक्षपदी असलम बिन साद यांची निवड


महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हा अध्यक्षपदी असलम बिन साद यांची निवड

श्रीरामपूर :-(प्रतिनिधी)हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्ष व तिरंगा न्यूज चैनल आणि बिंदास न्यूज पोर्टल चे संपादक असलम अवद बीन साद यांची महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती पत्रकार संघाचे सचिव श्री किशोर गाडे यांनी दिली असलम बिन साद हे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अनेक सामाजिक व धार्मिक कार्यक्रम राबवित आहे. तसेच तिरंगा न्यूज चैनल चे संपादक म्हणून उत्कृष्टपणे न्यूज चैनल चालवीत आहे.

      याचप्रमाणे बिंदास न्यूज पोर्टल चैनल च्या माध्यमातून सर्व स्तरातील बातम्यांना प्राधान्य देऊन उत्कृष्टपणे मीडिया पत्रकारिता करीत आहेत. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याचा आढावा घेता त्यांची महाराष्ट्र वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष अहमदनगर या पदावर नुकतीच निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली यांनी त्यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र प्रदान केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल पत्रकार संघाच्या वतीने शेख बरकत अली, बी.के.सौदागर, अमीरभाई  जहागीरदार,राजमोहंमद शेख,

शेख फकीर महंमद, विलासराव पठारे, रियाजखान पठाण, सुभाषराव गायकवाड, किशोर गाडे, अकबरभाई शेख, अक्रम कुरेशी, अरुण बागुल, रमेश शिरसाट, जावेद भाई शेख, शब्बीर कुरेशी, उस्मान भाई शेख, मनसुर भाई पठाण, सुखदेव सोमा केदारे, सूर्यकांत गोसावी, हाजी शकील भाई शेख, वहाब खान, अन्वर पठाण, अरुण त्रिभुवन, विजय शंकर खरात, सज्जाद भाई पठाण, जिशान काझी, रवींद्र उगलमुगले, रवींद्र केदारे, राहुल गायकवाड, अब्दुल्ला भाई चौधरी, इदरीस भाई शेख, दस्तगिर शाह, शहानवाज बेगमपूरे, अशोक कोपरे, मिलिंद शेंडगे, हाजी हनिफभाई तांबोळी, साजिद भाई शहा, मोहम्मद इलियास छोटू मिया शेख, मोअज्जम हाजी रज्जाक,  गुलाबाई वायरमन, 

शेख हनीफ युसुफ, सय्यद असिफ अली आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News