अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) नगरमध्ये शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात दर वर्षी प्रमाणे यावर्षी ही दतजंयती साजरी करण्यात आली. दिगंबरा दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर घोषने मंत्रमुग्ध झाले होते. हा परिसर स्वच्छ केला होता. सकाळ पासुन लोक दशॅन घेण्यासाठी गदी केली होती. सायंकाळी सहा वाजता भगवान दत्तात्रयांना जन्म सोहळ्यासाठी पुजापाठ करण्यात आले होते.श्री दत जयंतीनिमित्त रात्री पोलीस स्टेशन तफॅ महाप्रसाद आयोजित करण्यात आले होते. भाविकांनी प्रसाद लाभ घेतला. कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारानी प्ररिचम घेतले