दि पुणे वकील ग्राहक को. ऑप. सोसायटीची डायरी भेट देऊन मान्यवरांचा सत्कार


दि पुणे वकील ग्राहक को. ऑप. सोसायटीची डायरी भेट देऊन मान्यवरांचा सत्कार

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे) पुणे शिवाजीनगर कोर्ट येथे दि पुणे वकील ग्राहक को. ऑप. सोसायटीत मा. चेअरमन पांडुरंग ढोरे पाटील यांच्या हस्ते नवीन वर्षाच्या दि पुणे वकील ग्राहक को. ऑप. सोसायटीची डायरी मा. एँड. रमेश एडगे सांगोला तालुका शिक्षण संस्था संघटनेचे अध्यक्ष व एँड सुरेश शिंदे अहमदनगर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेल यांना प्रदान करण्यात आली. यावेळी उपस्थितामध्ये एँड. आनंद शिंदे, एँड कैलास पठारे पाटील अध्यक्ष भारतीय पत्रकार संघ पुणे जिल्हा व घोडेगाव बार असोसिएशनच्या सदस्या एँड. वैशालीताई काळे या हजर होत्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News