महसूल मंत्री ना.थोरातांची कोपरगावला सांत्वनपर भेट


महसूल मंत्री ना.थोरातांची कोपरगावला सांत्वनपर भेट

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी: 

कोपरगाव -शनिवारी सायंकाळी कोपरगाव येथे महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांनी नुकतेच निधन झालेले शिक्षणप्रेमी लहानुभाऊ अण्णा नागरे तसेच जिल्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते दिवंगत अशोकराव खांबेकर यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली यावेळी त्यांचे कुटुंबीय तसेच  

त्यांचे चिरंजीव संजयभाऊ नागरे,स्वरूप खांबेकर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे,तालुका काँग्रेस उपाध्यक्ष विष्णुपंत पाडेकर,महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा ऍड.शीतल देशमुख,महिला काँग्रेस शहराध्यक्षा रेखाताई जगताप,तालुका काँग्रेस सरचिटणीस ज्ञानेश्वर भगत, युवक काँग्रेस शहराध्यक्ष अक्षय आंग्रे,युवक काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष सागर बारहाते,विद्यार्थी काँग्रेस जिल्हा सचिव निरंजन कुडेकर, विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष जय कदम,विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष आशपाक सय्यद,अल्पसंख्याक काँग्रेस जिल्हा, सचिव राजूभाई पठाण,सोशल मीडिया समन्वयक दादा आवारे,रौनक अजमेरे तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ना.थोरात यांनी स्व. लहानुभाऊ नागरे व स्व.अशोक खांबेकर यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला..

जाहिरात
Search
विडिओ
Recent News