सुरेश बागल कुरकुंभ प्रतिनिधी:
दि. २५/१२/२०२० रोजी नाताळ व धम्मभूमी देहूरोड येथील बुद्ध मूर्ती स्थापना दिनाचे औचित्य साधून दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघ दौंड व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) दौंड तालुका वतीने, दौंड शहरातील गरीब व गरजू शेकडो लोकांना चादर व ब्लॅंकेट वाटप करण्यात आले .त्यासमयी आमचे मार्गदर्शक जयवंत जाधव साहेब (मंत्रालय मुंबई) यांच्या हस्ते चादर ब्लॅंकेट वाटप करण्यात आले डी बी एन संघटनेचे व रिपाइं (अ ) चे दौंड तालुकाध्यक्ष सचिन भाऊ खरात डी बी एन चे सांस्कृतिक अध्यक्ष प्रवीण धर्माधिकारी डी बी एन चे बालछावणी अध्यक्ष अभय भोसले डी बी एन ग्रुप चे दिपक पारदासनी, रामभाऊ देवडे, विनय सोनवणे, मिलिंद गायकवाड, ईश्वर सांगळे, मिलिंद थोरात ,अरमान भाई शेख, प्रबोधन सांगळे, यांच्या वतीने उपक्रम पार पाडण्यात आला व संजय बनसोडे, गिरीश जी, पवार साहेब व मनोज शिंदे महाराष्ट्र पोलीस यांचे ही मोलाचे योगदान लाभले, त्यासमयी रिपाइं (आंबेडकर) व डी बी एन ग्रुप दौंड चे पदाधिकारी उपस्थित होते.