जेष्ठ पत्रकार अशोकराव खांबेकर यांचे निधन,


जेष्ठ पत्रकार अशोकराव खांबेकर यांचे निधन,

शिर्डी,राजेंद्र दूनबळे, प्रतिनिधी

कोपरगाव  नगरपरिषदेच्या माजी उपनागराध्यक्षा मीनल खांबेकर यांचे पती व साईबाबा विश्वस्त व्यवस्थेचे माजी विश्वस्त अशोक भिमाशंकर खांबेकर (वय-६५) यांचे आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नाशिक येथे कोरोनाचे उपचार सुरू असताना निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पत्नी मीनल खांबेकर,दोन मुले,दोन मुली असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News