1 डिसेंबर, ते 31 डिसेंबर या कालावधीत आरोग्य विभागातर्फे सक्रिय क्षयरोग, कृष्ठरोग शोध मोहीम


1 डिसेंबर, ते 31 डिसेंबर या कालावधीत आरोग्य विभागातर्फे सक्रिय क्षयरोग, कृष्ठरोग शोध मोहीम

शिर्डी,राजेंद्र दूनबळे, प्रतिनिधी, कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे राज्य क्षयरोग केंद्राने उपलब्ध करून दिलेल्या एक्सरे व्हॅन व सीबीनेट व्हॅन च्या तपासणीचे उदघाटन, डॉ,फुलसुंदर,वैद्यकीय अधिक्षक,डॉ,बदडे वैशाली, वैदकीय अधिकारी,यांच्या हस्ते झाले, संशयित क्षयरुग्णांचे 92  Xray झाले असून 9 क्षयरुग्ण,दूषित आढळले तसेच सीबीनेट तपासणीत 3 क्षयरुग्ण आढळून आले 

दि,1 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत संपूर्ण तालुक्यात घरो घरी जाऊन आशा कार्यकर्त्यांनी संशयितांची तपासणी करून ऐकून 871 संशीयतांची थुंकी ,तपासणी करून घेतली आहे या मोहिमेत एकूण 39 क्षयरुग्ण बाधित आढळून आले आहे

या कामी तालुका पर्यवेक्षक श्रीमती सहाणे,श्री मगरे ,श्री त्रिभुवन ,श्रीमती मोरे, श्री भांगे,श्री जोशी,श्री दवणे,व श्री बैसाने,यांनी विशेष परिश्रम घेतले,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News