महाराष्ट्र गृत पत्र व पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा सचिवपदी अफजल खान यांची निवड


महाराष्ट्र गृत पत्र व पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा सचिवपदी अफजल खान यांची निवड

पुणे :-( प्रतिनिधी)पुणे

येथील शेरे अली सोशल फाउंडेशन चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व साप्ताहिक पोलीस रक्षक या वृत्तपत्राचे सहसंपादक अफजल खान इस्माईल खान यांची महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली.दिनांक २०-१२ २०२० रोजी श्रीरामपूर येथील पत्रकार संघाच्या मुख्य कार्यालयाच्या आवारामध्ये सन २०२१ मध्ये संपन्न होणाऱ्या गुणगौरव सोहळा व स्नेहा मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या नियोजन आर्थ घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये श्री. अफजलखान यांची या पदावर निवड करण्यात आली वृत्तपत्रातील उत्कृष्ट कामगिरी व शेरे अली सोशल फाउंडेशन च्या वतीने गोरगरीब तळागाळातील जनतेच्या अडीअडचणी दूर करून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम अफजल खान यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याचा आढावा घेता पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी या बैठकीच्या कार्यक्रमात त्यांची या पदावर नियुक्ती करून त्यांना नियुक्ती पत्र व पत्रकार संघाचे ओळखपत्र प्रधान केले. त्यांच्या या निवडीबद्दल पत्रकार संघाच्या वतीने शेख बरकत अली, बी.के. सौदागर, अमीरभाई जहागीरदार, शेख फकीर महंमद, विलासराव पठारे, रियाजखान पठाण, राजमोहंमद शेख, सुभाषराव गायकवाड, किशोर गाडे, अकबरभाई शेख, अक्रम कुरेशी, अरुण बागुल, रमेश शिरसाट, जावेद भाई शेख, शब्बीर कुरेशी, उस्मान भाई शेख, मनसुर भाई पठाण, सुखदेव सोमा केदारे, सूर्यकांत गोसावी, हाजी शकील भाई शेख, वहाब खान, अन्वर पठाण, अरुण त्रिभुवन, विजय शंकर खरात, सज्जाद भाई पठाण, जीशान काझी, रवींद्र उगलमुगले, रवींद्र केदारे, राहुल गायकवाड, अब्दुल्ला भाई चौधरी, इदरीस भाई शेख, शहानवाज बेगमपूरे, अशोक कोपरे, मिलिंद शेंडगे, हाजी हनिफभाई तांबोळी, साजिद भाई शहा, मोहम्मद इलियास छोटू मिया शेख, मोअज्जम हाजी रज्जाक, असलम बिन साद, गुलाबाई वायरमन, शेख हनीफ युसुफ, सय्यद असिफ अली आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News