भावपूर्ण श्रद्धांजली!कै.सुधाकर काशिनाथ शिरसाठ


भावपूर्ण श्रद्धांजली!कै.सुधाकर काशिनाथ शिरसाठ

हृदयरोग तज्ञ डॉक्टर दिलीप शिरसाठ यांचे वडील कै.सुधाकर काशिनाथ शिरसाठ वय 86 राहणार शिरसाठ वस्ती कोल्हार, तालुका राहुरी यांचे मंगळवार दिनांक 22 -12 -2020 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी चार मुले, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.

       या निधनाने शिरसाठ कुटुंबीयांवर दुःखा ची सावट पसरली आहे परमेश्वर या दुःखातून त्यांचे सांत्वन करो व

त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो अशी *भावपूर्ण श्रद्धांजली* महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य यांच्या वतीने अर्पण करण्यात आली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News