सुपे परीसर कच-याच्या विळख्यात का ? का


सुपे परीसर कच-याच्या विळख्यात का ? का

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक

 मोठया प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे व ग्रामपंचायतीने नेमून दिलेले *सफाई कर्मचारी* पगारवाढ आणि इतर मागणी संदर्भात बेमुदत संपावर आहेत, अशा सर्व मागणीसंदर्भात आज ग्रामपंचायत सचिवालयात ग्रामपंचायतीची मासिक बैठकीचे अवचित्य साधून सुपे गावातील *तरुण सामाजिक कार्यकर्ते*- 

अतुल अनिल ढम

सुशांत महादेव जगताप

तुषार अर्जुन हिरवे

रोहन राजेंद्र सरोदे

मयूर विश्वासराव जाधव

वासीमभाई नाजीर तांबोळी

मंगेशदादा निकाळजे

व इतर तरुण युवक हजर होते

*कोरोना काळात सुपे गावात रूग्ण वाढत असताना सार्वजनिक ठिकाणी जर अशा प्रकारे घानीचे, कचऱ्याचे साम्राज्य वाढत गेले तर ग्रामस्थांना याचा मोठया प्रमाणावर त्रास होऊ शकतो*

अशा विषयाचे निवेदन आज *सरपंच सुपे व ग्रामसेवक* यांना सर्व ग्रामपंचायत सदस्य व वर नमूद केलेले युवक सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत दिले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News