राहुरी फॅक्टरी येथील चिंचविहिरे, ग्रामपंचायत हद्दीतील सूर्यानगर भागात रस्ते,पाणी,वीज इ,सुविधा तातडीने कराव्यात


राहुरी फॅक्टरी येथील चिंचविहिरे, ग्रामपंचायत हद्दीतील सूर्यानगर भागात रस्ते,पाणी,वीज इ,सुविधा तातडीने कराव्यात

राहुरी प्रतिनिधी: प्रा।ज्ञानेश्वर बनसोडे

राहुरी फॅक्टरी येथील चिंचविहिरे ग्रामपंचायत हद्दीतील सूर्यानगर भाग हा, अनेक वरश्या पासून पाणी, लाईट, रस्ते, सौचालय ,व आदी मूलभूत सुविधांपासून उपेक्षितच राहिला आहे, आणि खरी अर्थाने विचार केल्यास या भागात लोकसंख्या देखील बऱ्या पैकी असून वरश्या नुवर्ष लोक येथे वास्तव्यास आहेत, तरी देखील हा भाग या मूलभूत सुविधांपासून वंचित का?असा प्रश्न पडल्या शिवाय राहत नाही, आणि ग्रामपंचायत घर पट्टी मात्र, मोठया हक्काने वसूल केली जाते, त्या वेळी संबंधित अधिकाऱ्यांचे लक्स मात्र या बाबींकडे का जात नसावे, अशीही चरच्या परिसरात जोरात चालू आहे, मूलभूत सुविधनपासून नागरिक मात्र वंचित, आणि कर पट्टया मात्र, अगदी वेळेत, हे कोणत्या ही नियमात बसणारे नाही, ही बाब अगदी मनाला बोचणारी आहे, तेव्हा या परिसरातील संबंधित अधिकारी यांनी वेळीच लक्स घालून या पायाभूत मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अनेथा तीव्र आंदोलन छेडले छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे, त्याच प्रमाणे त्या परिसरात गट न 65/4/28  मध्ये एक मागासवर्गीय व प्रतिष्ठित वेक्तीचा 1 गुंठा येणे प्लॉट आहे, तेथे आजूबाजूला असणारे,काही जातीय वादी समाज कंटक जातीय वादातून त्रास देतात ,मुद्दाम प्लॉट शेजारी आत मधे लाकडी कंपाउंड करणे, भाजी पाल्याची झाडे लावणे, ओटा करने आदी खोड्या केल्या जातात, व जातीय वादातून अप्रत्येक्षरित्या  त्रास दिला जातो,  या बाबत देखील सदर भागातील ग्रामपंचायतीने लक्स घालून सहकार्य करावे ,अनेथा अन्यायाला वाचा फोडल्याशिवाय  पर्याय नाही,थोडक्यात;म्हातारी मेल्याचे ,दुःख नाही पण काळ सोकाउ नये,ही मात्र अपेक्षया राहील,एकंदरीत, या सर्व बाबींचा सारासार विचार करता ,संबंधीत अधिकाऱ्यांनी वेळीच लक्स घालून या बाबी गांभीर्याने विचारात घेणे हि काळाची गरज आहे,अनेथा मोठा अनर्थ घडू शकतो, अशी हि चारच्या सध्या मोठया प्रमाणात जोर धरू लागली आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News