शिवसेना पूर्ण ताकदीनिशी ग्रामपंचायत निवडणूक लढणार - खा . सदाशिव लोखंडे


शिवसेना पूर्ण ताकदीनिशी ग्रामपंचायत निवडणूक लढणार - खा . सदाशिव लोखंडे

शिर्डी: राजेंद्र दून बळे, प्रतिनिधी, शिवसेना राहाता तालुक्याची ग्रामपंचयात निवडणुकी संदर्भात सोमवारी ११:०० वाजता शिर्डी हॉटेल शांतिकामल येथे पार पडली या बैठकीत बोलताना म्हणाले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे सर्व ग्रामपंचायत निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत स्थानिक पातळीवर खासदार निधी मधून विकास कामाला निधी दिला जाईल शिवसैनिकांनी तळागाळापर्यंत काम केल्या मूळे शिवसैनिकांना चांगली संधी असून काँग्रेस राष्ट्रवादी सह महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवू असे सांगितले

 शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे हे बोलताना म्हणाले ग्रामपंचायत निवडणुकी साठी शिवसैनिकांना पक्ष कडून ताकद दिली जाईल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती,पीकविमा,अति वृष्टी साठी मदत केल्यामुळे जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे शिवसैनिकांना निवडणूक सोपी आहे . कमलाकर कोते यांनी सांगितले शिवसैनिकांच्या स्थानिक पातळीवरील अडचणी सोडविण्यात येतील शिवसैनिक हा त्या गावतील सरकारचा सर्वात मोठा दुवा आहे ग्रामपंचायत च्या माध्यमातून गावाचा विकास फक्त शिवसैनिकच करू शकतात महा विकास आघाडी म्हणून निवडणूक लढवू 

या प्रसंगी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख अनिता ताई जगताप, विठ्ठल पवार, गंगाधर बेंद्रे, सुभाष उपाध्ये,अनिल बांगरे, यांनी मनोगत व्यक्त केले.

   याप्रसंगी भागवत मुंगसे,शिवाजी,चौधरी,सचिन कोते,गणेश सोमवंशी,भास्कर,मोटकर,पुंडलिक बावके,भानुदास कातोरे,सावळेराम डांगे,जालिंदर,घोरपडे,संजय आहेर,राजेश कापसे,किरणजपे,हरीराम राहणे,दत्ता आसणे,जयराम कांदळकर,अक्षय तळेकर,विश्वजित बागुल,मंजीराम शेळके,प्रसाद पाटील,डॉ शरद भदे,रिंकेश जाधव,दिलीप घोडेकर,कस्तुरी ताई मोदलीयर,लक्ष्मीताई आसने,संगीता ताई जगताप,अनिता ताई सुर्वे उपस्थित  होत्या आभार तालुका प्रमुख संजय शिंदे यांनी मांडले युवक कार्यकर्ते श्री. प्रसाद पाटील यांनी आपल्या आठ दहा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला त्यांचे शिवनबंधन बांधून जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी स्वागत केले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News