पारधी समाजाचा एक नवा इतिहास


पारधी समाजाचा एक  नवा इतिहास

प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे

पुणे जिल्ह्यातील नायगाव  तालुका.हवेली जिल्हा.पुणे याठिकाणी सुरेखा ताई यांनी बचत गट तसेच भूमी जनशक्ती किसान महासचिव या संघटनेत फार मोठे योगदान देऊन महिला सशक्तिकरण याचा फार मोठा आदर्श घडून दाखविला अत्यंत गरिबी हलाखीचे जीवन जगत सुरेखा ताईंनी आपला आपल्या कुटुंबाचा आदर्श गाव राज्य तसेच देशात आपला ठसा उमटविला मराठी युक्तिवादात प्रमाणे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धरी या शब्दाला साजेसे असे कर्तुत्व यांनी करून दाखविले महिला सशक्तिकरण याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सुरेखाताई यांच्या जीवनात अनेक अडचणी अनेक प्रसंग आल्या परंतु त्यांनी न डगमगता दुःखाचा डोंगर पार करून यशाची शिखर गाठले पारधी समाज म्हटलं की लोकांच्या भावना वेगळ्या होतात त्यातही समाजात वावरताना लोक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात परंतु या कुटुंबाने त्याची पर्वा न करता समाजाचे नाव लौकिक करण्यासाठी अहोरात्र पणे रात्रंदिवस एक करून नवा इतिहास घडविला त्यांच्या या कार्याला भविष्यात महिलांसाठी सुरेखा ताई या एक प्रेरणा ठरणार आहे तरी जास्तीत जास्त महिलांनी तरुणींनी सुरेखा ताईंचा आदर्श घेऊन आपल्या जीवनाचे साफल्य  करून घ्यावे पुन्हा एकदा सुरेखा ताईंना औरंगाबाद जिल्हा पत्रकार तसेच मराठवाडा विभाग,अहमदनगर,जिल्हा विभाग, यांच्यावतीने हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस आपणास शुभेच्छा

जाहिरात
Search
विडिओ
Recent News