स्वाभिमानी रिपब्लीकन पक्षाच्या पुणे शहर अध्यक्ष पदी सोमनाथ पंचरास ..


स्वाभिमानी रिपब्लीकन पक्षाच्या पुणे शहर अध्यक्ष पदी सोमनाथ पंचरास ..

पुणे.. स्वाभिमानी रिपब्लीकन पक्षाच्या पुणे शहर अध्यक्ष पदी सोमनाथ पंचरास यांची निवड झाली आहे.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.रमेशभाऊ साळवे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच दीले आहे. गोरगरीब जनतेच्या आणी बहुजनांच्या न्यायहक्कासाठी सदैव तत्पर ऊभा राहीन   . राष्ट्रवादी काॕग्रेस बरोबर स्वाभिमानी रिपब्लीकन पक्षाची युती आसल्यामुळे येत्या महानगर पालीकेमधे राष्ट्रवादी काॕग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक कशे निवडुन येतील याकडे लक्ष केंद्रीत करणार . अशी ग्वाही  सोमनाथ पंचरास यांनी यावेळी दीली .पक्षाचे वरीष्ठ पदाधीकारी केन्द्रीय सद्स्य . सर्व पदाधीकारी आणी कार्यकर्ते यांच्या सहकार्यामुळे आणी विश्वासामुळेच आजपर्यंत केलेल्या कामाची पोचपावती म्हणुन शहरअध्यक्ष पद मिळाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले ...

 स्वाभिमानी रिपब्लीकन पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र संघटक पदी सतिश पंचरास

जाहिरात
Search
विडिओ
Recent News