बाळासाहेब थोरात व डॉ सुधीरजी तांबे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसला बळ देणार !! बंटी यादव


बाळासाहेब थोरात व डॉ सुधीरजी तांबे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसला बळ देणार !! बंटी यादव

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी .

कोपरगाव -ना. बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीरजी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच कॉंग्रेस याठिकाणी उभारी घेईल व कार्यकर्त्याला बळ देउन सर्वच विभागाला सक्षम करण्याचे काम थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली केले जाईल. असे मत महाराष्ट्र प्रदेश समन्वयक कॉंग्रेस कमेटीचे बंटी यादव यांनी  कोपरगाव  शहरात समता पतसंस्था या ठिकाणी व्यक्त केले. अहमदनगर जिल्हा अधक्ष मा. राजेंद्रजी वाघमारे यांनी कार्यकर्त्याला प्रोत्सान देवून प्रत्येक वारडात शाखा ओपन करण्याचे आदेश दिले. यावेळी नितीनजी शिंदे, उमेशजी शेजवळ, चंद्रकांत बागुल, साविताताई विधाते, अड. शीतलताई देशमुख, ज्ञानेश्वर भगत यांनी आपली मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी मनोजजी बिडवे, यादव अण्णा त्रिभुवन तसेच कोपरगाव शहर अधक्ष रविंद्र साबळे (अ.जा.) विभाग कोपरगाव यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या यात युनूसभाई शेख, संजीव पाईक, सतीश साबळे, राजेंद्र पोटे, युनूसभाई शेख, साऊंल गायकवाड, सौ सविता विधाते, यादवराव त्रिभुवन, मयूर गोरे आदि पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या यावेळी शब्बीर भाई शेख, पाडेकर साहेब, चंद्रहार जगताप, सौं. शितलताई  देशमुख, सौं. रेखाताई जगताप, स्नेहलताई वाघमारे, सोनाली शिंदे, वैशाली पाईक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News