पंचायतराजचे पावित्र्य जपण्यासाठी व मतदारांना जागृक करण्यासाठी रविवारी पंचायतराज मतकोंबाड सत्यबोधी सुर्यनाम्याचे आयोजन


पंचायतराजचे पावित्र्य जपण्यासाठी व मतदारांना जागृक करण्यासाठी  रविवारी पंचायतराज मतकोंबाड सत्यबोधी सुर्यनाम्याचे आयोजन

मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदचा पुढाकार

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) महाराष्ट्रासह जिल्ह्यात ग्रामपंचायतची रणधुमाळी सुरु झाली असताना, पंचायतराजचे पावित्र्य जपण्यासाठी व मतदारांना जागृक करण्यासाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने पंचायतराज मतकोंबाड सत्यबोधी सुर्यनामा केला जाणार आहे. रविवार दि.20 डिसेंबर रोजी हुतात्मा स्मारक येथे सामाजिक कार्यकर्ते अर्शद शेख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सुर्यनामा केला जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. 

महाराष्ट्र राज्यातील हजारो ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहे. यामध्ये सत्ता मिळवण्यासाठी पैसा, दारु व जातीचा वापर होणार आहे. स्वातंत्र्यानंतर लोकशाहीला लागलेला हा कॅन्सर असून, या प्रवृत्तीमुळे गावांचा विकास झालेला नाही. राळेगणसिध्दी, हिवरेबाजार अशा मोजके गाव सोडले तर चुकीच्या राजकीय पंचायतराजचे पावित्र्य जपण्यासाठी व मतदारांना जागृक करण्यासाठी रविवारी पंचायतराज मतकोंबाड सत्यबोधी सुर्यनाम्याचे आयोजन

जाहिरात
Search
विडिओ
Recent News