राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची श्रीरामपूर, अहमदनगर पदाधिकारी बैठक संपन्न


राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची श्रीरामपूर, अहमदनगर पदाधिकारी बैठक संपन्न

शिर्डी,राजेंद्र दूनबळे,(प्रतिनिधी)

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष कार्यकर्ता बैठक श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

बैठकीत संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते होते.

संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मजबूत होत असून अहमदनगर जिल्ह्यात देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे काम जोमाने सुरू आहे.या बेठकीस पक्ष ध्येय धोरणे,काम ,व आगामी कामसंदर्भात नियोजन या बाबत सखोल चर्चा करण्यात आली ,या

बैठकीस 

*अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुनिल भाऊ जगताप, शाहीर नंदकुमार खरात,नाशिक शहराध्यक्ष बाळासाहेब साळवे,बाबासाहेब जगताप,उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी संपर्कप्रमुख रमाताई भालेराव,अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षा अनिताताई कदम,संजय साळवे नेवासा तालुका संघटक,योगेश जगताप,युवा नेते प्रशांत कटारे,प्रशांत शिंदे,भारती केदारे श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष,परवीन शहा खंडाळा अध्यक्ष,आशाबाई कनगर गोंधवनी,मयुरी ताई जगधने श्रीरामपूर सचिव,विजया ताई वायकर टाकळी भान अध्यक्ष, नाना भाऊ खरात,लक्ष्मीबाई शेलार,संगीताताई डफळ,चार्लस शिरसाट ग्राम पंचायत सदस्य चांदगाव नेवासा तालुका सरचिटणीस,*

 कार्यकर्ते, मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News