चांदेकसारे येथे महालक्ष्मी क्रिकेट क्लब आयोजित प्लास्टीक बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाघाटन ॥


चांदेकसारे येथे महालक्ष्मी क्रिकेट क्लब आयोजित प्लास्टीक बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाघाटन ॥

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे लॉकडाऊन च्या नंतर प्रथमच महालक्ष्मी क्रिकेट क्लब आयोजित प्लास्टीक बॉल क्रिकेट स्पर्धेचे उध्दघाटन चांदेकसारे चे माजी सरपंच मा श्री केशवराव होन व जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कुल चे अध्यक्ष मा श्री भास्करराव होन,यांच्या हस्ते करण्यात आले .

    प्रथम पारीतोषिक १५००० रु रोख व चषक द्वितीय पारीतोषिक ११०००रु रोख व चषक तिसरे पारीतोषिक ७००१रु रोख व चषक असे या स्पर्धेचे स्वरुप आहे .

    शिर्डी-नाशिक हायवे,समृध्दी महामार्गा शेजारील झगडे फाटा या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन केलेले आहे,

या स्पर्धेसाठी जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कुल चे सचिव श्री सुनिल भास्करराव होन यांच्या वतीने खेळाडुंना टी- शर्ट पुरविण्यात आले आहे,उध्दघाटन प्रसंगी माजी सरपंच मा श्री केशवराव होन,जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कुल चे अध्यक्ष मा श्री भास्करराव होन,रा. स.प अल्पसंख्याक सेल चे प्रदेशाध्यक्ष सय्यदनुर बाबा शेख , जोगेश्वरी चे सचिव श्री सुनिल भास्करराव होन,

विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन दिलीप धर्माजी होन ,नुरमोहम्मद शेख,आर,आर,पाटील,सरदार भाई सय्यद, किरन होन,धिरज बोरावके ,आप्पासाहेब गुजर , जोगेश्वरी चे कार्यकारी संचालक मा श्री सागर होन ,सागर सोळशे,आदी मान्यवर व पंचक्रोशीतील आलेले क्रिकेट संघ व खेळाडु उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News