पुणे विभागातील 5 लाख 23 हजार 786 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी


पुणे विभागातील 5 लाख 23 हजार 786 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

विभागात कोरोना बाधित 5 लाख 50 हजार 790 रुग्ण                                                    -विभागीय आयुक्त सौरभ राव

 *प्रतिनिधी भालचंद्र महाडिक

पुणे,दि.16 :- पुणे विभागातील 5 लाख 23 हजार 786 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 50 हजार 790 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 11  हजार 625 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 379 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.10 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

       पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 3 लाख 53 हजार 216 रुग्णांपैकी 3  लाख 35 हजार 861 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 8  हजार 804 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 551  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.42 टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  95.09 टक्के आहे.

सातारा जिल्हा

              सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 53 हजार 231 रुग्णांपैकी <

जाहिरात
Search
विडिओ
Recent News