एम सी सी क्रिकेट क्लब माळवाडी (देऊळगाव गाडा नारायण महाराज बेट )गावात तरूण युवा पिढी साठी युवा नेतृत्व मिळाले तर क्रिडा क्षेत्रामधून गावाचे नाव तरूण पिढी उज्वल करीन


एम सी सी क्रिकेट क्लब माळवाडी  (देऊळगाव गाडा नारायण महाराज बेट )गावात तरूण युवा पिढी साठी  युवा  नेतृत्व मिळाले तर क्रिडा क्षेत्रामधून गावाचे नाव तरूण पिढी उज्वल करीन

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

दौंड- माळवाडी क्रिकेट कल्ब आयोजित, देऊळगाव गाडा नारायण महाराज बेट (चौफुला सुपा रोड )येथे भव्य टेनिस बॉल गाववाईज फुल पीच सामने 

 उद्घाटन समारंभ, 18 ,12, 2020 , दौंड लुक्यातील देऊळगाव गाडा नारायण महाराज  बेट गावामध्ये चांगले खेळाडू  आहेत पण योग्य असे मार्गदर्शन या गावात मिळत नसल्याने या गावातील तरूण पिढी आहे अशा पध्दती मध्ये आहे माळवाडी गावात योग्य व तरूण तडफदार नेतृत्व जर गावामध्ये मिळाले तर नक्कीच गावचे नाव जिल्ह्यासह महाराष्ट्र सह देशभर  होईल  माळवाडी गाव मधील बरेच विद्यार्थी देशभरात चांगल्या प्रकारे गावचे नाव उज्वल करत आहेत यांच्या सह  अजून तरूण युवा वर्गाचे नाव झाले पाहीजे या साठी गावामध्ये क्रिकेट सामने भरवणार आहेत या गावातून छोट्या खेळातूनच युवा वर्ग घडत असतो म्हणून नवि दिशा नविन सुरूवात  मुलांचे फुल पीच  क्रिकेट सामने देऊळगाव गाडा नारायण महाराज बेट येथे खेळण्यास  18,12,2020, पासूण सुरूवात होणार आहे या युवा तरूण मुलांसाठी

माळवाडी क्रिकेट कल्ब आयोजित, भव्य टेनिस बॉल फुल पीच सामने वन हाफ पद्धतीने खेळवले जातील उद्घाटन समारंभ  18 ,12 ,2020, संपर्क नंबर,9075846767,7387772237,

 मा. के डी चौधरी उद्योगसमूह पुणे मार्केट ,  नामदेव नाना बारावकर, अजय गवळी, राजेंद्र शितोळे, डी डी बारवकर, अकबर शेख , विशाल बारवकर ,विकास विधाटे, संदीप होले  ,अक्षय बारवकर, भाऊसाहेब बारवकर ,आप्पासो बारवकर ,बाळासो निंबाळकर ,विकास काळे ,बाळासो बारवकर ,दत्तात्रय माने, शहाजी निंबाळकर, नामदेव सोनवणे, व तरुण युवा पीडी

जाहिरात
Search
विडिओ
Recent News