पुणे विभागातील 5 लाख 21 हजार 729 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी


पुणे विभागातील 5 लाख 21 हजार 729 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक

    विभागात कोरोना बाधित 5 लाख 49 हजार 440 रुग्ण                                               -विभागीय आयुक्त सौरभ राव

       पुणे,दि.14 :- पुणे विभागातील 5 लाख 21 हजार 729 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 49 हजार 440 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 12  हजार 366 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 345 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.96 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

           पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 3 लाख 52 हजार 232 रुग्णांपैकी 3  लाख 34 हजार 428 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9  हजार 277 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 527  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.42 टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  94.95 टक्के आहे.

सातारा जिल्हा

              सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 53 हजार 89

जाहिरात
Search
विडिओ
Recent News