असा करा अभ्यास.,बॅक लॉगच्या परीक्षेसाठी विधापीठा कडून टिप्स!!


असा करा अभ्यास.,बॅक लॉगच्या परीक्षेसाठी विधापीठा कडून टिप्स!!

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बॅगलाॅगची परीक्षा 8 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल चाॅईस क्वेश्चन-एमसीक्यू ) पद्धतीने परीक्षा कशी द्यावी, याच्या टिप्स विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिल्या आहेत. अंतिम वर्षाची परीक्षा घेताना विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना समोरे जावे लागले होते. पण त्या वेळी अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत टिप्स दिल्या नव्हत्या. परीक्षेसाठी अभ्यास कसा करावा, प्रश्न कसे विचारले जाणार, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे परीक्षा संचालक डाॅ. महेश काकडे यांनी हे परिपत्रक जाहीर केले आहे. याबाबत अधिक माहिती पुणे विद्यापाठाच्या या unipune.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News