शेवगाव तालुका ओ बी सी आघाडी सचिव पदी संभाजी पाटीलबा जायभाय यांची नियुक्ती


शेवगाव तालुका ओ बी सी आघाडी सचिव पदी संभाजी पाटीलबा जायभाय यांची नियुक्ती

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

                  शेवगाव तालुका ओ बी सी आघाडी सचिव पदी संभाजी पाटीलबा जायभाय यांची नुकतीच भाजप अहमदनगर (दक्षिण) जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी लेखी पत्राद्वारे त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना नियुक्ती देण्यात आली.

                 गेल्या अनेक वर्षापासून पक्षासाठी संघटनात्मक काम करती असतानात संघटन बांधण्याचे कार्य त्यांच्या हातून होत असल्याने व समाजातील वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी असलेले महत्वाचे योगदान पाहता त्यांना या पदी नियुक्ती देण्यात आली तरी त्यांच्या या नियुक्ती मुळे पक्षाच्या बळकटीस व पक्षाच्या वाढीस मोठा फायदा होईल अशी अपेक्षा भाजप अहमदनगर (दक्षिण) जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी व्यक्त केली. यावेळी अभय पालवे, राजाभाऊ लड्डा, सुहास गर्जे, मनीष पाखरे, प्रदीप जायभाये यावेळी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News