९३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीची बैठक कार्यालयाच्या सभागृहात तहसिलदार यांच्या अध्यक्षतेत तर इच्छुकांची मोर्चे बांधणीला सुरूवात


९३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीची बैठक कार्यालयाच्या सभागृहात तहसिलदार यांच्या अध्यक्षतेत तर इच्छुकांची मोर्चे बांधणीला सुरूवात

शिरूर | प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे)

                शिरूर तालुक्यातील ९३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडत मंगळवार दि.८ रोजी शिरूर तहसिल कार्यालयाच्या सभागृहात तहसिलदार लैला शेख यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

  ग्रामपंचायतनिहाय सरपंचपदाची आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे :-

                       निमगाव दुडे - नागरिकांचा मागास प्रवर्ग,रावडेवाडी - सर्वसाधारण,जांबुत - नागरिकांचा मागास प्रवर्ग,आमदाबाद - सर्वसाधारण स्री,चांडोह - सर्वसाधारण,वडनेर खु -सर्वसाधारण,फाकटे - नागरिकांचा मागास प्रवर्ग स्री,टाकळीहाजी - सर्वसाधारण स्री,पिंपरखेड - सर्वसाधारण,नागरगाव - सर्वसाधारण स्री,आंधळगाव - सर्वसाधारण स्री,पिंपळसुटी - सर्वसाधारण,कुरूळी - नागरिकांचा मागास प्रवर्ग स्री,वडगावरासाई - सर्वसाधारण स्री,गणेगाव दुमाला - सर्वसाधारण,बाभुळसर बु - सर्वसाधारण,इनामगाव - सर्वसाधारण,शिरसगावकाटा - नागरिकांचा मागास प्रवर्ग स्री,सादलगाव - नागरिकांचा मागास प्रवर्ग,न्हावरा - नागरिकांचा मागास प्रवर्ग स्री,कोळगाव डोळस - सर्वसाधारण स्री,निर्वी - नागरिकांचा मागास प्रवर्ग,गुणाट - सर्वसाधारण,आलेगावपागा - सर्वसाधारण,चिंचणी - सर्वसाधारण स्री,उरळगाव - नागरिकांचा मागास प्रवर्ग,शिंदोडी - नागरिकांचा मागास प्रवर्ग,सविंदणे - नागरिकांचा मागास प्रवर्ग स्री,मलठण - सर्वसाधारण स्री,चिचोली मोराची - नागरिकांचा मागास प्रवर्ग,कवठे येमाई - सर्वसाधारण स्री,वरूडे - नागरिकांचा मागास प्रवर्ग,निमगावभोगी - सर्वसाधारण,निमगाव म्हाळुंगी - सर्वसाधारण,विठ्ठलवाडी - अनुसुचित जमाती,दहिवडी - अनुसुचित जाती स्री,तळेगाव ढमढेरे - नागरिकांचा मागास प्रवर्ग,जातेगाव बु.- सर्वसाधारण,जातेगाव खु. - सर्वसाधारण स्री,शिक्रापुर - अनुसुचित जाती,मुखई - सर्वसाधारण,पारोडी - नागरिकांचा मागास प्रवर्ग स्री,टाकळीभिमा - अनुसुचित जाती,खंडाळे - सर्वसाधारण स्री,वाघाळे - नागरिकांचा मागास प्रवर्ग स्री,भांबर्डे - सर्वसाधारण,पिंपरीदुमाला -  अनुसुचित जाती,गणेगाव खालसा - अनुसुचित जाती स्री,बुरूंजवाडी - सर्वसाधारण,कोंढापुरी - नागरिकांचा मागास प्रवर्ग,बाभुळसर खु. - नागरिकांचा मागास प्रवर्ग स्री,मोटेवाडी - नागरिकांचा मागास प्रवर्ग,निमोणे - सर्वसाधारण,कारेगाव - सर्वसाधारण स्री,गोलेगाव - सर्वसाधारण,वढु बु. - सर्वसाधारण,सनसवाडी - सर्वसाधारण,करंदी - नागरिकांचा मागास प्रवर्ग स्री,आपटी - सर्वसाधारण,पिंपळे जगताप - अनुसुचित जाती,कोरेगावभिमा - सर्वसाधारण,वाडा पुनर्वसन - सर्वसाधारण,दरेकरवाडी - सर्वसाधारण,डिंग्रजवाडी - सर्वसाधारण,खैरेनगर - सर्वसाधारण,खैरेवाडी - सर्वसाधारण स्री,मिडगुलवाडी - सर्वसाधारण स्री,पिंपळे खालसा - सर्वसाधारण स्री,हिवरे - सर्वसाधारण स्री,कान्हुरमेसाई - सर्वसाधारण स्री,केंदुर - सर्वसाधारण स्री,पाबळ - सर्वसाधारण,धामारी - सर्वसाधारण स्री,मांडवगण फराटा - नागरिकांचा मागास प्रवर्ग स्री,काठापुर खु. - सर्वसाधारण स्री,सोने सांगवी - सर्वसाधारण स्री,करंजावणे - सर्वसाधारण स्री,रांजणगाव सांडस - सर्वसाधारण स्री,सरदवाडी - अनुसुचित जाती स्री,अण्णापुर - अनुसुचित जमाती स्री,शिरूर ग्रामीण - अनुसुचित जमाती स्री, तर्डोबाचीवाडी - सर्वसाधारण, कर्डेलवाडी - सर्वसाधारण स्री, वाजेवाडी - नागरिकांचा मागास प्रवर्ग स्री, ढोकसांगवी - सर्वसाधारण स्री, करडे - नागरिकांचा मागास प्रवर्ग स्री, कळवंतवाडी - सर्वसाधारण स्री, आंबळे - सर्वसाधारण स्री, धाणोरे - सर्वसाधारण स्री, चव्हाणवाडी - नागरिकांचा मागास प्रवर्ग स्री, रांजणगाव गणपती - अनुसुचित जाती स्री, कासारी - नागरिकांचा मागास प्रवर्ग,तांदळी - सर्वसाधारण स्री.

         या आरक्षण सोडतीनंतर तालुक्यातील राजकिय वातावरण तापु लागले असुन इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरूवात केली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News