दौंड व कुरकुंभ परिसरात लुटमार करणारी टोळी पुणे एल सि बी च्या जाळ्यात,४ चोरटे दौंड पोलीसाच्या ताब्यात,८ मोबाईल सह दोन सोन्यांच्या अंगठ्या जप्त


दौंड व कुरकुंभ परिसरात लुटमार करणारी टोळी पुणे एल सि बी च्या जाळ्यात,४ चोरटे दौंड पोलीसाच्या ताब्यात,८ मोबाईल सह दोन सोन्यांच्या अंगठ्या जप्त

सुरेश बागल कुरकुंभ प्रतिनिधी:

दौंड व कुरकुंभ परिसरात लुटमार करणारी टोळी पुणे एल सि बी च्या जाळ्यात,४ चोरटे दौंड पोलीसाच्या ताब्यात,८ मोबाईल सह दोन सोन्यांच्या अंगठ्या जप्त,२४ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

 कुरकुंभ मधून लीप्ट देण्याच्या बहाण्याने दौंड येथील संजय मुनोत यांना चोरट्यांनी चाकुचा धाक दाखवून लुटमार ६ डिसेंबर रोजी करण्यात आली होती,या गुन्ह्यातील आरोपी १) ओमकार महेंद्र गावडे व २)राजेश संभाजी बिबे, दोघे रा.गिरीम ता दौंड ३)अजय ज्ञानेश्वर पवार रा. लोणी -काळभोर ता .हवेली ४)विशाल दिलीप आटोळे रा.गोपाळवाडी ता.दौंड यांना अटक करून दौंड न्यायालयात हजर केले असता १४  डिसेंबर २०२० पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे,या चोराकडून ८ मोबाईल,२ अंगठ्या,१ पल्सर जप्त करण्यात आल्या आहेत,या चोरांकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे,अशी माहिती दौंड महिला पोलिस उपनिरीक्षक अमृता काटे यांनी दिली .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News