*प्रतिनिधी-भालचंद्र महाडिक*
रोजच्या जगण्याचे म्हणून काही एक अधिकार असतात. अर्थात ते अध्याहृत असतात. मात्र, जेव्हा या अधिकारांवर गदा येते तेव्हा त्यांच्या रक्षणार्थ काही कायदे-कानू येतात. माणसाच्या अधिकारांच्या रक्षणासाठी न्यायालयीन लढाया लढल्या जातात. कधीपासून सुरू झाले हे सर्व, कुठून आले हे मानवाधिकार, कोण करते त्यांचे रक्षण. इत्यादी प्रश्नांचे उत्तर म्हणजे दरवर्षी १० डिसेंबरला पाळला जाणारा मानवाधिकार दिवस. काय आहेत हे मानवाधिकार, जाणून घेऊ या...
भारतातील मानवाधिकार
राजकीय आणि नागरी स्वातंत्र्य
समानतेचा अधिकार
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार
शोषणाविरोधात आवाज उठविण्याचा अधिकार
धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार
जीवन जगण्याचा अधिकार
सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार
३० प्रकारचे मानवाधिकार
(१० डिसेंबर १९४८ रोजीच्या संयुक्त
राष्ट्रांच्या मानवाधिकार घोषणापत्रानुसार)
१२ ऑक्टोबर १९९३ पासून भारतात सुरुवात