शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण
अंदोलन मध्ये सहभागी सर्व पक्षीय कार्यकर्ते व पत्रकार कामगार, शेतकरी ,स्थानि्क नागरिक अंदोलनकारी इंसानियत फॉउंडेशन च्या वतीने बाधवाना चहा व पानीचे आयोजन करण्यात आले ,उपस्थिति इस्माइल भाई शेख,इरफान भाई पठान,रियाज़ खान, इरफान भाई, पटेल फ़िरोज़ खान ,इम्मू भाई,अलीम शेख,शहबाज क़ाज़ी,शफीक पिंजारी.अज़हर शेख बाबा,ईशान पठान,आसिद माम्या.
मुस्लिम सामाजाचे धर्म गुरु मौलाना आबेद ,मौलाना मुख्तार आनी इंसानियत फॉउंडेशन चे सर्व कार्यकर्ते यांनी शेतकरी आन्दोलनात शामिल झाले