भारत बंद मध्ये प्रत्येकाने उत्स्फूर्त सहभाग घ्यावा ! ! कोपरगाव काँग्रेस कमिटी


भारत बंद मध्ये प्रत्येकाने उत्स्फूर्त सहभाग घ्यावा ! ! कोपरगाव काँग्रेस कमिटी

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी. 

कोपरगाव काँग्रेस कमिटी कडून गेल्या ११ दिवसापासून जगाचा पोशिंदा शेतकरी बळीराजा कडाक्याच्या थंडीत शेतकरी कायद्याच्या विरोधात दिल्ली च्या सीमेवर ठाण मांडून बसला असताना केंद्रातील मोदी-शहा सरकार त्यास दाद देत नाही.त्या तरी समर्थनार्थ दि.८डिसेंम्बर रोजीच्या भारत बंद च्या आव्हानास कोपरगाव तालुक्यातील प्रत्येक नागरिक,व्यापारी,नोकरदार,युवक, महिला यांनी कर्तव्य म्हणून प्रतिसाद द्यावा व मोठ्या संख्येने बंद च्या दिवशी सकाळी १० वाजता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जमावे असे आवाहन कोपरगाव तालुका व शहर काँग्रेस कमिटी,युवक काँग्रेस,विद्यार्थी काँग्रेस,महिला काँग्रेस तसेच काँग्रेसच्या सर्व फ्रंटल मार्फत नागरिकांना केले आहे अशी माहीती जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे,तालुकाध्यक्ष नितीन शिंदे,शहराध्यक्ष सुनील साळुंके तसेच सर्व सेल

जाहिरात
Search
विडिओ
Recent News