वंचित बहुजन आघाडी शेवगांव नगर परिषद कामगार संघटनेचे शेवगांव तहसील कार्यालय समोर बोंबाबोंब आंदोलन मा तहसीलदार आर्चना पागीर यांनी लेखी पत्र दिल्याने तातपुर्ते स्थगित करण्यात आले


वंचित बहुजन आघाडी शेवगांव नगर परिषद कामगार संघटनेचे शेवगांव तहसील कार्यालय समोर बोंबाबोंब आंदोलन मा तहसीलदार आर्चना पागीर यांनी लेखी पत्र दिल्याने तातपुर्ते स्थगित करण्यात आले

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

सोमवार दि ७/१२/२०२०रोजी शेवगांव नगर परिषद कामगार संघटना व वंचित बहुजन आघाडी शेवगांव शहर व तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी खोटे व बनावट पत्र देवून कामगारांची फसवणूक केल्याचे निषेधार्थ शेवगांव नगर परिषद मुख्य अधिकारी तसेच नगरपरिषद विरूद्ध शेवगांव तहसीलदार यांना दि २/१२/२०२० रोजी बोंबा बोंब आंदोलन ७/१२/२०२० रोजी करणे बाबत लेखी पत्र दिले होते त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले शेवगांव तहसील कार्यालय येथे शेवगांव तालुक्यातील ४८ ग्रामपंचायत निवणूका चा हरकती चा कार्यक्रम शेवगांव तहसिल कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात लोंकाची गर्दी होती या करिता शेवगांव तहसील कार्यालय येथे हरकती चे निवारण करने करिता मा उपविभागिय अधिकारी मा तहसीलदार,ईतर अधिकारी हजर होते पोलीस प्रशासनशनाने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आला होता तहसील कार्यालय येथे जत्रेचे स्वरुप निर्माण झालेले होते,यातच शेवगांव नगर परिषद कामगारांचे थकीत पगार त्वरीत करावे या बाबत मोठे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र महासचिव मा किसन चव्हाणसर यांचे नेतृत्वाखाली बोंबा बोंब आंदोलन करण्यात आले या प्रसंगी शेवगांव नगर परिषद कामगार संघटनेचे अध्यक्ष मा रमेश खरात उपाध्यक्ष सुरज मोहीते सचिव भानुदास गायकवाड वंचित बहुजन आघाडीचे शेवगांव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल भाई, शेवगांव शहर अध्यक्ष विशाल ईगंळे, तालुका संघटक शेख सलीम जिलाणी,लखन घोडेराव,शेख राजू भाई लक्ष्मण मोरे,अन्सारभाई कुरैशी,कॉ संजय नांगरे, आसाराम कोरडे, बबन नांगरे,मछिंद्र लेंडाळ,किरण मिरपगार,प्रकाश चव्हाण, नामदेव साळवे,व ईतर कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येंने हजर होते या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचे कामगार व कर्मचारी हजर होते, वंचित बहुजन आघाडीच्या महीला भगीणींचा सहभाग मोठ्या संख्येंने उपस्थितीत होता प्रामुख्याने,संगीता इंगळे,आरती चव्हाण,स्वाती नवगिरे,पदमाबाई चव्हाण, अनिता खुडे,मंदाबाई भारस्कर,संगीता खरात,व ईतर वंचित बहुजन आघाडीच्या महीला कार्यकर्त्या हजर होत्या, सकाळी १० वा सुरू असलेले बोंबा बोंब आंदोलन सांय ६वाजता तहसीलदार यांनी लेखी पत्र दिल्याने तातपुर्ते स्थगित करण्यात आले शेवगांव नगर परिषद मुख्यॴधिकारी साहेब हे अज्ञातस्थळी असल्याने,कोणताही रजेचा अर्ज न देता गायब असणार्या शेवगांव नगर परिषद मुख्यॴधिकारी यांचा संपर्का करिता तहसीलदार,मा प्रांत साहेब,व अहमदनगर कामगार आयुक्त,यांनी मुख्य अधिकारी यांना संपर्क करण्याचे प्रयत्न केले पंरतु फोन स्विचऑफ असल्याने संपर्क  झाला, नाही ,विविध प्रकारच्या घोषणांनी तहसील कार्यालय कामगारांनी दणाणून सोडले मुख्याधिकारी गायब असल्याने शेवगांव शहरात चर्चेला उधान आले होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News