श्री साई बाबांचे मंदिराचे पावित्र्य कायम देवण्या साठी आपण आपले राजकीय पक्ष, हेवे, दावे सोडून एकत्र या.....सुरेखा रणमाळे


श्री साई बाबांचे मंदिराचे पावित्र्य कायम देवण्या साठी आपण आपले राजकीय पक्ष, हेवे, दावे सोडून एकत्र या.....सुरेखा रणमाळे

शिर्डी,राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

तुप्ती देसाई ला विरोध करण्यासाठी एकत्र या असे आवाहन सुरेखा रणमाळे यांनी केले आहे सर्व शिर्डी व परिसरातील आणि पंचक्रोशीतील माझ्या माता भघींनी यांना आव्हानं करते की आपण सर्व जण मिळून या  तृप्ती देसाई चा विरोध करायला हवा कारण तिने 10 तारखेला येऊन शिर्डीत श्री साई बाबा संस्थान ने लावलेले बोर्ड स्वतःच्या हाताने फाडून टाकेल असे tv सोशियल मीडियावर जाहीर केले आहे. तेव्हा माझे शिर्डीतिल महिलांना कळकळीची विनंती करते की हा प्रश्न आपल्या गावाचा ,अस्तेचा  प्रश्न आहे तेव्हा आपण सर्व महिला आपल्या शिर्डी साठी आपल्या श्री साई बाबांचे मंदिराचे पावित्र्य कायम देवण्या साठी आपण आपले राजकीय पक्ष ,हेवे ,दावे सोडून एकत्र येऊन या तृप्ती देसाईंला विरोध करायचा आहे व तिचा हा स्टंट जो ती नेहमी हिंदूंच्या धार्मिक स्थळांना टार्गेट करून जे काही उद्योग करत असते असे स्टंट कायमस्वरूपी थांबवण्या साठी आपल्याला एकत्र येणे खूप गरजेचे आहे तेव्हा शिर्डीतील सर्व महिला ,माता, भगिनी यांना माझे आव्हान आहे की आपण सर्व जण एकत्र येऊन तिचा विरोध करूया व तिला 10 तारखेला शिर्डीत येऊन संस्थानने लावलेले बोर्ड काढण्यापासून थांबऊयात व तिला तिच्या भाषेत उत्तर देऊयात असे सुरेखा मंगेश रणामळे यांनी सांगितले आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News