कोपरगावात वंचित बहुजन आघाडीचे वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन !!


कोपरगावात वंचित बहुजन आघाडीचे वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

 कोपरगाव -भारतत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  ६४ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त वंचित बहुजन आघाडी आणी.समाजबाधवांच्या वतिने  कोपरगाव शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या   स्मारक येथे सोशल डिस्टिगशनचे नियम पाळुन अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी मा.जिल्हा अध्यक्ष शरद खरात म्हणाले की,डाॅ.बाबासाहेब आंबडेकर यांचे विचार देशाला एकसंघ ठेवत असुन 

समाजाने एकत्रित येणे गरजेचेअसल्याचे यावेळी त्यांनी सांगीतले.

या अभिवादन कार्यक्रमास शहरातील तसेच ग्रामीण भागातील भिमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या .यावेळी वंचित बहुजन आघाडीचे  मा.जिल्हा अध्यक्ष शरद खरात बाजीराव रणशूर,रणजित खरात, पैलवान साइनाथ जाधव,अनिल सोनपसारे,रवि भालेराव,आदित्य शिंगाडे,आकाश दुशिंग,रवि दुशिंग,गौतम त्रिभुवन,रवींद्र साबळे, अनिल बनसोडे,मेजर बाबु खरात,सुरेश त्रिभुवन ,पंडित भारूड,अनिताताई साळवे, विश्वास जमधडे,विजय काकडे,रमेश निकम गौतम वाव्हुळ आदि समाज बांधव उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News