बारामती भालचंद्र माडीक प्रतिनिधी;
बारामती तालुक्यातील मेडद गावांमधील घटना, दिनांक ५/१२/२०२०रोजी दादासाहेब चिमाजी गोडे यांने इसम नामें अमोल धनसिंग कदम, पार्वती धनसिंग कदम यांचे विरोधात तलवारीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरनी बारामती तालुका पोलिस स्टेशनमध्ये ३२३,५०६,५०७,३४,प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.