प्रत्येक माणसाला न्याय देण्याचे काम ,घटनेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे,,,,,,,बाळासाहेब जपे


प्रत्येक माणसाला न्याय देण्याचे काम ,घटनेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे,,,,,,,बाळासाहेब जपे

शिर्डी,राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

6 डिसेंबर ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दीना निमित्त सावळीविहीर येथे डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकात ,बोधाचार्य, उपासक,उपासीका,भिमसेंनीक,ग्राममस्थ यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प हार घालून ,विधिवत पूजन करून या विश्वरत्न,महामानवास विनम्र अभिवादन करण्यात आले, तसेच,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात आले तसेच,सोमेया नगर येथील बुद्ध विहारात,डॉ,बाबासाहे आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले,या वेळी शिर्डी चे उपविभागीय पोलिस अधीकारी,संजय सातव,शिर्डी चे पोलिस निरीक्षक,प्रवीण लोखंडे , राहाता कृषी बाजार समितीचे उपाध्यक्ष,बाळासाहेब जपे, संतोष आगलावे,पत्रकार राजेंद्र दूनबळे,प्रकाश मामा पगारे, अशोकराव आगलावे ,विठ्ठलराव जगताप,दादा कसबे,शांताराम जपे,विकास जपे,गौतम त्रिभुवन, कैलास सदफळ ,पो,पा,वाघमारे,उपस्तीत होते ,या प्रसंगी बाळासाहेब जपे म्हणालेकी, आज माणसाची जी प्रगती होत आहे हे

देणं,डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आहे ,सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम राज्य घटनेच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी  केले आहे,त्याच्या दिलेल्या विचाराने जर आपण चाललो ,त्याचे गुण आपण आत्मसात केले तर मानवी जीवन

सुखी झाल्या शिवाय राहणार नाही  असे जपे म्हणाले ,तसेच यावेळी ,सोपानराव पवार,बाळासाहेब सोनवणे,पवार,वाघमारे,रमेश कसबे,विजू भोसले, यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी मार्गदर्शन केले, कार्यक्रमास महिला मंडळ, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,डॉ,बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो

भारतीय राज्यघटनेचा,विजय असो,हा जय घोष या प्रसंगी करण्यात आला,

6 डिसेंबर या महामानव डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला ,विनम्र अभिवादन,करण्यासाठी ग्राम पंचायतीचे ,ग्रामसेवक खर्डे,यांना वेळ नाही

भारतीय संविधान दिनाच्या कार्यक्रमाला,ग्रामसेवक खर्डे यांना वेळ मिळत नाही थोर महापुरुषांच्या,शासकीय कार्यक्रमास,जाणून बुजून उपस्थित नसलेल्या ,कर्मचारी वर योग्य कारवाही होऊन निलंबित करावे आशा या ग्रामसेवकाची चोकशी करण्याची मागणी  मा,प्रांतसाहेब, मा, जिल्हा अधिकारी यांनी या प्रकरणाची चोकशी करून,कडक शाशन करावे अशी मागणी येथील तरुण मंडळाने केली आहे,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News