श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवा स अभिवादन !!


श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवा स अभिवादन !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

आज ६डिसेंबर रोजी कोपरगांव येथिल श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ६४ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्तानं अभिवादन करण्यात आले. 

  या प्रसंगी श्री.गो.विदयालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयाचे  मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांचे हस्ते करण्यात आले.विदयालयाचे जेष्ठ शिक्षक आर.बी.गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सुत्रसंचलन अनिल काले यांनी तर अनिल अमृतकर यांनी उपस्थितांचे आभार मानले

                 या कार्यक्रमाला  संस्थेचे सदस्य संदीप अजमेरे,विदयालयाचे जेष्ठ शिक्षक तुपसैंदर डी.व्हि,लकारे आर.आर,शिरसाळे एस.एन,कोताडे ए.जे, व्ही.एम.आव्हाड, गोसावी के.एस, सौ.महानुभाव के.एच,बोरावके आर.आर,गायकवाड ए.जी, रायते यु.एस,वाडीले एस.एस,तुपकर आर.एस आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सोशल डीस्टसिंग पाळुन उपस्थित होते.    

       यावेळी  विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे आदीनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ६४ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त  अभिवादन केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News