डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक शेवगांव येथे महापरिनिर्वाण दिवस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले

डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक शेवगांव येथे  महापरिनिर्वाण दिवस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण  करण्यात आले

 शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण :या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र महासचिव मा किसन चव्हाणसर, शेवगांव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल भाई, शेवगांव नगर परिषद कामगार संघटना अध्यक्ष रमेश खरात लखन घोडेराव शेख सलीम जिलाणी,भानुदास गायकवाड, राजूभाई शेख,जाकीर कुरैशी,गोरखभाऊ वाघमारे,अज्जूभाई कुरैशी, लक्ष्मण मोरे, विष्णु गायकवाड,रतन मगर, राजू मगर,मुसाभाई एवन वाले,व ईतर सामाजिक कार्यकर्ते तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News