संजय गांधी निराधार योजनेचे तसेच पाऊसमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईचे पैसे तात्काळ जमा करावे , तहसीलदारांकडे मागणी


संजय गांधी निराधार योजनेचे तसेच पाऊसमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईचे पैसे तात्काळ जमा करावे , तहसीलदारांकडे मागणी

शिर्डी: राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

राहाता तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे तसेच पाऊसमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईचे पैसे तात्काळ जमा करावे यासाठी तहसीलदार कुदंन हिरे यांच्या दालनात बैठक संपन्न झाली दोन दिवसात पेमेंट बॅंक खात्यावर जमा करण्याचे तहसीलदार यांनी आश्वासन दिले* 

यावेळी शिर्डी विधानसभा काँग्रेस चे नेते सुरेश थोरात,जिल्हा उपाध्यक्ष डॉ.एकनाथ गोंदकर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सुधीर म्हस्के,जिल्हा सरचिटणीस श्रीकांत मापारी,तालुकाध्यक्ष रावसाहेब बोठे,उपाध्यक्ष सुभाष निर्मळ,युवक कॉंग्रेस तालुका अध्यक्ष राजेंद्र निर्मळ, शिवप्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले,सचिन गाडेकर,अमृत गायके,मामा पगारे,रमेश गागरे,भाऊसाहेब फणसे,उत्तमराव मते,मुन्ना भाई पठाण,चंद्रभान गवांदे,एकनाथ थोरात,विष्णु डांगे, राजेंद्र गोर्डे,संकाजी सदाफळ, युनूस शेख,सुलेमान शेख,सुनील जाधव,योगेश निर्मळ,रामराव गुंजाळ,राजेंद्र डांगे,अभिषेक वाघमारे,निलेश डांगे,सागर कदम आदी सह मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

---------------

जाहिरात
Search
विडिओ
Recent News